श्री माताजी निर्मला देवी जन्मशताब्दी वर्ष प्रचार कार्यक्रम
जय श्री माताजी,
2 एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र चैतन्य रथ प्रचार प्रसार मोहिम चे नियोजन खालील प्रमाणे,
विदर्भ विभाग चैतन्यरथ मार्ग
(73 दिवस) 2 एप्रिल-13 जून 2022.
भंडारा (7 दिवस)
2 एप्रिल – 8 एप्रिल
गोंदिया (6 दिवस)
9 एप्रिल – 14 एप्रिल
गडचिरोली (7 दिवस)
15 एप्रिल – 21 एप्रिल
चंद्रपुर (9 दिवस)
22 एप्रिल – 30 एप्रिल
वणी आणि यवतमाळ (8 दिवस)
1 मे – 8 मे
वर्धा, नागपुर (9 दिवस)
9 मे – 17 मे
अमरावती (10 दिवस)
18 मे – 27 मे
अकोला आणि वाशिम (9 दिवस)
28 मे – 5 जून
बुलढाणा (8 दिवस)
6 जुन – 13 जून
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र चैतन्यरथ मार्ग
(66 दिवस) 2 एप्रिल – 6 जून 2022
अहमदनगर (6 दिवस)
2 एप्रिल – 7 एप्रिल
बिड (7 दिवस)
8 एप्रिल – 14 एप्रिल
उस्मानाबाद (3 दिवस)
15 एप्रिल – 17 एप्रिल
लातूर (10 दिवस)
18 एप्रिल – 27 एप्रिल
नांदेड (4 दिवस)
28 एप्रिल – 1 मे
हिंगोली (4 दिवस)
2 मे – 5 मे
परभणी (3 दिवस)
6 मे – 8 मे
जालना (3 दिवस)
9 मे – 11 मे
औरंगाबाद (4 दिवस)
12 मे – 15 मे
जळगाव (4 दिवस)
16 मे – 19 मे
नंदुरबार (4 दिवस)
20 मे – 23 मे
धूळे (4 दिवस)
24 मे – 27 मे
नाशिक (7 दिवस)
28 मे – 6 जून
पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण चैतन्यरथ मार्ग
(79 दिवस) 2 एप्रिल- 19 जून 2022
पुणे (11 दिवस)
2 एप्रिल – 12 एप्रिल
रायगड (8 दिवस)
13 एप्रिल – 20 एप्रिल
रत्नागिरी (8 दिवस)
21 एप्रिल – 28 एप्रिल
सिंधुदुर्गु (4 दिवस)
29 एप्रिल – 2 मे
कोल्हापुर (10 दिवस)
3 मे – 12 मे
सांगली (8 दिवस)
13 मे – 20 मे
सातारा (10 दिवस)
21 मे – 30 मे
बारामती/इंदापुर (5 दिवस)
31 मे – 4 जून
सोलापुर ( 15 दिवस)
5 जून – 19 जून