सदर तिन्ही भाग आपल्या माहितीसाठी यूट्यूब लिंक मार्फत उपलब्ध आहेत. भाग क्रमांक 1 (20 मिनिट) ★चक्र व नाडी संस्था ★आत्मसाक्षात्कार अनुभव, ★घरी ध्यान करायची पद्धत भाग क्रमांक 2 (20 मिनिट)- ★आरोग्यदायी कुंडलिनी, ★चित्तशक्ती शुद्धीसाठी आईसपॅक उपचार, ★चक्र- नाडी शुद्धतेसाठी मीठ पाणी उपचार पद्धती, ★सहजयोगाचे दैनंदिन जीवनातील फायदे भाग क्रमांक 3 (25 मिनिट)- ★परमचैतन्याचा दैनंदिन जीवनात वापर, ★व्यसनमुक्ती अनुभव, ★सहजयोग आणि शेती-अनुभव, ★श्री माताजींची परिचय चित्रफीत