चैतन्यरथ मार्ग व नियोजन

श्री माताजी निर्मला देवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहजयोग प्रचार दौरा

चैतन्यरथ मार्ग वेळापत्रक

जय श्री माताजी, २ एप्रिल २०२२ पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र चैतन्य रथ प्रचार प्रसार मोहिम चे नियोजन खालील प्रमाणे आहे.

विदर्भ विभाग चैतन्यरथ मार्ग

एकूण ७३ दिवस | २ एप्रिल - १३ जून २०२२

भंडारा

२ एप्रिल – ८ एप्रिल
७ दिवस

गोंदिया

९ एप्रिल – १४ एप्रिल
६ दिवस

गडचिरोली

१५ एप्रिल – २१ एप्रिल
७ दिवस

चंद्रपुर

२२ एप्रिल – ३० एप्रिल
९ दिवस

वणी आणि यवतमाळ

१ मे – ८ मे
८ दिवस

वर्धा, नागपुर

९ मे – १७ मे
९ दिवस

अमरावती

१८ मे – २७ मे
१० दिवस

अकोला आणि वाशिम

२८ मे – ५ जून
९ दिवस

बुलढाणा

६ जून – १३ जून
८ दिवस

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र चैतन्यरथ मार्ग

एकूण ६६ दिवस | २ एप्रिल - ६ जून २०२२

अहमदनगर

२ एप्रिल – ७ एप्रिल
६ दिवस

बीड

८ एप्रिल – १४ एप्रिल
७ दिवस

उस्मानाबाद (धाराशिव)

१५ एप्रिल – १७ एप्रिल
३ दिवस

लातूर

१८ एप्रिल – २७ एप्रिल
१० दिवस

नांंदेड

२८ एप्रिल – १ मे
४ दिवस

हिंगोली

२ मे – ५ मे
४ दिवस

परभणी

६ मे – ८ मे
३ दिवस

जालना

९ मे – ११ मे
३ दिवस

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

१२ मे – १५ मे
४ दिवस

जळगाव

१६ मे – १९ मे
४ दिवस

नंदुरबार

२० मे – २३ मे
४ दिवस

धुळे

२४ मे – २७ मे
४ दिवस

नाशिक

२८ मे – ३ जून
७ दिवस

पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण चैतन्यरथ मार्ग

एकूण ७९ दिवस | २ एप्रिल - १९ जून २०२२

पुणे

२ एप्रिल – १२ एप्रिल
११ दिवस

रायगड

१३ एप्रिल – २० एप्रिल
८ दिवस

रत्नागिरी

२१ एप्रिल – २८ एप्रिल
८ दिवस

सिंधुदुर्ग

२९ एप्रिल – २ मे
४ दिवस

कोल्हापूर

३ मे – १२ मे
१० दिवस

सांगली

१३ मे – २० मे
८ दिवस

सातारा

२१ मे – ३० मे
१० दिवस

बारामती / इंदापूर

३१ मे – ४ जून
५ दिवस

सोलापूर

५ जून – १९ जून
१५ दिवस