महाराष्ट्रातील विविध विभागांमधील सहजयोग प्रचार, चैतन्य आणि सामूहिक अनुभवांचे सुंदर संकलन खालील भागांमध्ये उपलब्ध आहे.
विदर्भ विभाग आणि परिसरातील चैतन्य दर्शन.
नाशिक विभाग व उत्तर महाराष्ट्रातील पावन क्षण.
जळगाव व मराठवाडा विभागाचे सहज दर्शन.
ब्रह्मपुरी व पश्चिम महाराष्ट्रातील ध्यान केंद्रे व उत्सव.