आंतरराष्ट्रीय दिवाळी पूजा २०२६

आंतरराष्ट्रीय श्री महालक्ष्मी पूजा महोत्सव - नागपूर, महाराष्ट्र

Diwali Puja 2026 Announcement Banner
पुजा आमंत्रण

श्री महालक्ष्मी पूजा २०२६

प. पू. श्रीमाताजींच्या परमकृपेत आंतरराष्ट्रीय श्री महालक्ष्मी पूजा नागपूर, महाराष्ट्र येथे १३, १४ व १५ नोव्हेंबर २०२६ ला संपन्न होणार आहे. सर्व सहजयोगी बंधू-भगिनींना या चैतन्यमयी महोत्सवात सहभागी होण्याचे हार्दिक आमंत्रण आहे.

महोत्सव वेळापत्रक

१३ / ११ / २०२६

हवन विधी

महोत्सवाचा पहिला दिवस - सामूहिक यज्ञ विधी व ध्यान साधना.

१४ / ११ / २०२६

सहज विवाह

महोत्सवाचा दुसरा दिवस - पवित्र सहज विवाह सोहळा व शुभ आशीर्वाद.

१५ / ११ / २०२६

श्री महालक्ष्मी पूजा

महोत्सवाचा अंतिम दिवस - परम पूजनीय श्री माताजींची पावन श्री महालक्ष्मी पूजा.

संपर्क स्थळ

Venue

Late P. K. Salve Academy for Music & Fine Arts

Pipla Dak Bangla, Savner Road,
Nagpur – 441 113 (Maharashtra) India

Open in Google Maps